आपली सेवा आमचे कर्तव्य
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्रिकरण करणेसाठी दिनांक १५ डिसेंबर रोजी शासन स्तरावरून फोटो ग्राफर बारामती विकास गटांमध्ये भेट.